Page Nav

HIDE

Breaking News:

latest

TikTok बंदी याचिकेवर आता 15 एप्रिलला होणार सुनावणी

' टिक टॉक '   या ऍपवरून अश्लील मजकूर पसरवला जात असल्यामुळे या ऍपवर बंदी घालण्यात यावी ,  अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात...

'टिक टॉक' या ऍपवरून अश्लील मजकूर पसरवला जात असल्यामुळे या ऍपवर बंदी घालण्यात यावीअशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

टिक टॉकवर बंदी घालावीअशी सूचना मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला केली होती. टिक टॉक हे चिनी ऍप्लिकेशन असून बायटेक डान्स या कंपनीने हे ऍप बनवले आहे. कोटय़वधी लोक हे ऍप डाऊनलोड करत असून त्या माध्यमातून अश्लील आणि समाजविघातक गोष्टी पसरवल्या जात असल्याच्या कारणावरून मदुराईच्या मद्रास हायकोर्टाने ही सूचना केली होती.

Eight out of 10 millenials living in India want the controversial Chinese video app TikTok to be banned, reveals a survey by news app Inshorts.

This comes after the Madras High Court last week advised the Central government to ban the app claiming it was encouraging pornography among youngsters.

The court said that inappropriate content was being provided by the TikTok app, owned by Chinese tech company ByteDance, and the government had a social responsibility to stop it.

80% youngsters want TikTok banned in India: Survey

गेल्या आठवड्यात मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला TikTok अॅपवर बंदी घालण्यास सांगितले होते

न्यायालयाने सांगितले की TikTok अॅपद्वारे अनुचित सामग्री पुरविली जात आहे आणि सरकारला त्यास थांबविण्याची सामाजिक जबाबदारी आहे


No comments