Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Classic Header

Header Ad

Breaking News:

latest

Ads Place

'पीएम नरेंद्र मोदीं' च्या बायोपिकचे प्रदर्शन ढकलले पुढे, जाणून घ्या कारण!!

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट नर्मात्याने चित्रपट प्रदर्शनाच्या नव्य तारखेची घोषणा केली आह…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट नर्मात्याने चित्रपट प्रदर्शनाच्या नव्य तारखेची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टने पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करण्यास नकार दिला. चीफ जस्टिट रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने सांगितले कीपीएन नरेंद्र मोदी या चित्रपटाला आम्ही पाहिले नाही. आम्ही या चित्रपटाला पाहू त्यानंतर यावर निकाल देऊ. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारलेला 'पीएम नरेंद्र मोदीया बायोपिकचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार नसल्याचे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी सांगितले आहे. तसेचप्रदर्शनाची पुढील तारिख कोणती असेल हे देखील अद्याप स्पष्ट केले नाही. या संदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये मोदींची भूमिका साखारलेला अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी ट्विट करत चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख असून येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचसोबत विवेकने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटावर विरोध होत असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकण्यात येत आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी गुरुवारी सांगितले कीपुढचे आदेश येईपर्यंत प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. मध्यप्रदेश हायकोर्टच्या इंदौर खंडपीठाने बुधवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी ही याचिका फेटाळी होती.

No comments

Ads Place