Page Nav

HIDE

Breaking News:

latest

URI Box Office Collection Day 1: विकी कौशलच्या 'उरी' ची दमदार सुरुवात

अभिनेता विकी कौशलचा  ' उरी '  चित्रपट  11  जानेवारीला प्रदर्शित झाला. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवश...

अभिनेता विकी कौशलचा 'उरीचित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनीही विकी कौशलच्या अभिनयाला दाद दिली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळाली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 8.20 कोटींची दमदार कमाई केली आहे. आठवड्याच्या शेवटीही या चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळेलअसा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2016 साली उरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने 'सर्जिकल स्ट्राईक' केले होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतोहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Uri: The Surgical Strike Film Budget, Profit, Loss and Verdict Hit or Flop?
Last Update:
12 January 2018
Running time:
2 hours and 7 Minutes
Release date:
11 January 2019
Total Collection:-
8.20 Crores
Budget + P&A:
25 Crores
Profit/Loss:
N/A
Box Office Verdict (Hit or Flop):
N/A

Report of Daily Domestic Box Office Collection
Day 1 (Friday)
8.20 Crores
Day 2 (Saturday)
Pending
Day 3 (Sunday)
Pending

No comments