Page Nav

HIDE

Breaking News:

latest

PUBG Mobile 0.10.5 Update: मोबाईल गेमच्या अपडेटमध्ये नाविन्यपूर्ण तुफान फिचर्स

PUBG  मोबाईल या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमचे ताजे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. PU...

PUBG मोबाईल या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमचे ताजे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

PUBG मोबाईल या गेमने जगभरातील तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. टेनसेंट कंपनीची मालकी असणार्‍या या गेमचे वेळोवेळी अपडेट सादर करण्यात येत असून यात नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात येत आहे. या अनुषंगाने संबंधीत गेमचे 0.10.5 हे ताजे अपडेट उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात याला आयओएस प्रणालीसाठी सादर केले असून येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड युजर्सलाही याचे अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे रॉयल पास सिझन 5 ची आजपासून सुरूवात झालेली आहे. यामुळे गेमर्स या नवीन सिझनचा लाभ घेऊ शकतील. या ताज्या अपडेटमध्ये MK47 या नवीन वेपनचाही समावेश करण्यात आला आहे. विकेंडी वगळता अन्य मॅप्समध्ये हे शस्त्र वापरता येणार आहे. यामध्ये दोन फायरिंग मोड दिलेले आहेत. तरलेसर साय या नावाने नवीन अटॅचमेंटदेखील गेमर वापरू शकतो.

PUBG गेमच्या या ताज्या अपडेटमध्ये काही किरकोळ बदलदेखील करण्यात आले आहेत. यामध्ये शॉपअवतार डिस्प्ले आदी बाबींना थोडे बदलण्यात आले आहे. तर आधीच्या आवृत्तीमधील काही बग यात फिक्स करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने याचे अपडेट मिळणार असल्याचे टेनसेंट कंपनीने घोषीत केले आहे.

PUBG Mobile 0.10.0 Update: What's new
1) Added Mk47, which can be found in Erangel, Miramar, and Sanhok. It fires 7.62mm rounds and has two firing modes.
2) Added Laser Sight, a lower rail attachment that reduces spread when firing from the hip. Can be found in all maps.
3) Vikendi is now available as a map when creating rooms.
4) The "Classic" voice is back! You can find it in Settings after the update.
5) Spawn Island announcements can now be enabled or disabled in Settings.
6) Royale Pass Season 5 is here! Premium outfits and taunting emotes are available as rewards. There will also be server-wide Pass upgrade events.
7)  Ranked Mode Season 5 is also here! Tiers are adjusted and new rewards are added.

Other Improvements
1) Vikendi's resource refresh (type and quantity) has been tuned.
2) Model for Swimmer Sandals has been updated.
3) Share For Deals is back after some tuning.
4) Clan benefit sharing has been tuned.
5) Avatar display of Crew Challenge winner has been adjusted.
6) The shop has been adjusted.
7) Supplies can now be accessed from the main menu.

No comments