Page Nav

HIDE

Breaking News:

latest

इम्रान हाश्मीचा 'Why Cheat India’ पायरसीच्या कचाट्यात; TamilRockers वर संपूर्ण चित्रपट लीक

इम्रान हाश्मीची  मुख्य भूमिका असलेला  ' व्हाय चीट इंडिया '   चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र ,  प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिव...

इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला 'व्हाय चीट इंडिया' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्रप्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागले आहे. तामिळरॉकर्स या वेबसाईटने हा संपूर्ण चित्रपट इंटरनेटवर लीक केला आहे.

याआधीही 'द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर', 'उरी', 'सिंबाआणि '2.O' सारखे चित्रपट या साईटने लीक केले होते. मात्रविकी कौशल आणि यामी गौतमने चाहत्यांना या चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहू नयेअसा सल्ला दिला होता.

हा चित्रपट लीक झाल्यानं याचा परिणाम निश्चितच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार आहे. इम्रानच्या चीट इंडियाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 1.71 कोटींची कमाई केली होती. अशात चित्रपटाला लागलेल्या पायरसीच्या ग्रहणामुळे इम्रानच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

Soumik Sen directorial Why Cheat India is the latest victim of piracy website Tamilrockers, as the full movie has been released online. The film stars Emraan Hashmi and Shreya Dhanwanthary.

TamilRockers is a torrent website. It uploads pirated versions of Tamil, Telugu, Hindi, English, Malayalam, Kannada and other language films on their site. The authorities have failed to stop Tamilrockers as the site keeps changing its domain extension.

No comments