Page Nav

HIDE

Breaking News:

latest

सारा अली खान सोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार

' कॉफी विथ करन '   या शोमध्ये सारा अली खानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून कार्तिकला ...

'कॉफी विथ करन' या शोमध्ये सारा अली खानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून कार्तिकला प्रत्येक मुलाखतीत हाच प्रश्न विचारला गेला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकला अनन्या पांडे-सोबत लंच डेटला गेल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. या सर्व गोष्टींनंतर अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार झाला आहे.

'आता तू आणखी मागे नको लागूस असं साराच्या आईने तिला म्हटल्याचं मी वाचलं होतं. मी उत्तर देणं त्यांना अपेक्षित होतं आणि माझं उत्तर हेच आहे की मी सारासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी तयार आहे. तिने फक्त कधी आणि कुठे ते मला सांगावं,' असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

Sara Ali Khan dropped the big bomb on her visit on Koffee With Karan by saying that she wants to date Kartik Aaryan. The fans were on cloud nine and hoping for an update. It was constantly suggested that Kartik should take up the opportunity as soon as possible. However, to their fans’ disappointment, Kartik did not ask Sara out even after her talking about it time and again. Finally, Kartik talked about dating Sara.

No comments