Page Nav

HIDE

Breaking News:

latest

सडक 2: मला काम करण्यास वाटतेय भिती; आलिया भट्ट

संजय दत्त  आणि  पूजा भट्ट  यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सडक चित्रपटाचा सिक्वल लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सडक 2 या चित्रपटात महेश भट्ट यां...

संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सडक चित्रपटाचा सिक्वल लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सडक 2 या चित्रपटात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वडिलांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात आलिया पहिल्यांदाच काम करणार आहे.

या चित्रपटत आलिया व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त देखील असणार आहे. मात्र पित्यासोबत पहिल्यांदाच काम करण्याची आलियाला भिती वाटत आहे. आलिया म्हणते कीवडिलांसोबत काम करण्याची थोडी भिती वाटत आहे. मी रोज वडिलांच्या संपर्कात आहे.

1991 मध्ये आलेल्या सडक चित्रपटाचे दिग्दर्शन देखील महेश भट्ट यांनी केले होते. सडक 2 चित्रपट महेश भट्ट यांच्यासाठी फारच महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे.

No comments