Page Nav

HIDE

Breaking News:

latest

2019 मध्ये सलमानचा डबल धामका..!! 'भारत' नंतर लगेच 'Dabangg 3' च्या शूटिंग ला सुरवात

2019 हे वर्ष बॉलिवूडचा  ' दबंग '   स्टार सलमान  खानसाठी विशेष महत्वाचे ठरणार आहे. त्याचा बहूप्रतिक्षित  ' भारत '  हा चित्रपट...

2019 हे वर्ष बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खानसाठी विशेष महत्वाचे ठरणार आहे. त्याचा बहूप्रतिक्षित 'भारतहा चित्रपट या वर्षात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर करत आहेत. सलमान लवकरच 'दबंग-3चित्रपटाच्याही शूटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला एप्रिल महिन्यात होणार असल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसारप्रभूदेवा 'दबंग-3' चे दिग्दर्शन करणार आहे. प्रभूदेवासोबत सलमान खानने यापूर्वी 'वान्टेडया चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. 'दबंगचित्रपटाला सप्टेंबर 2018 मध्ये आठ वर्षे पूर्ण झाले. सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. सोनाक्षीने दबंग-2 मध्येही भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागातही ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे.
अभिनव कश्यपने दबंगच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होतेतर दबंग-२चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. आता प्रभूदेवाकडे दबंग-3 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्रदबंग-3 ची सुरुवात करण्यापूर्वी सलमान खान 'भारतचित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. जेव्हा याबद्दल सांगण्याची वेळ येईलतेव्हाच याचा खुलासा करणार असल्याचे अरबाज खानने म्हटले आहे

It is believed that Dabangg 3 can be released this year on Diwali or Christmas. If the film is released on Diwali, Akshay Kumar will hit the Housefull 4, and if Salman Khan's film comes on Christmas, then it will be a direct fight with Ranbir Kapoor's film Brahmastra.

No comments