Page Nav

HIDE

Breaking News:

latest

WhatsApp ने आणले हे नवीन फीचर्स, अशाप्रकारे करणार काम

WhatsApp  ने अँड्रॉइड यूचर्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर ( PIP )  फीचर उपलब्ध केले आहे. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात पिक्चर-इन-पिक्चर ( PIP ) च्या...

WhatsApp ने अँड्रॉइड यूचर्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर (PIPफीचर उपलब्ध केले आहे. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात पिक्चर-इन-पिक्चर (PIP)च्या अँड्रॉइडच्या बीटा अॅपला लागू केले होते. अॅपमध्ये एक छोटी विंडो ओपन होणार आहे. यामध्ये इंस्टाग्रामफेसबुक आणि YouTube व्हिडिओ पाहण्यात येणार आहे.

बीटा फेजमधील टेस्टिंगनंतर आता शेवटी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी स्टेबल अपडेट जारी केले आहे. गूगल प्ले-स्टोरवरून वर्जन 2.18.280 अपडेट करता येणार आहे. PIP सपोर्ट मिळाल्यानंतर आपण एखाद्या YouTube लिंकवर क्लिक केल्यास तो व्हिडिओ अॅपमध्येच प्ले होण्यास सुरूवात होईल.

याशिवाय WhatsApp अनेक नव्या फीचर्सवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफोन अॅपसाठी ग्रुप कॉलिंग बटन जारी करण्यात आले होते. हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी लवकरच जारी करण्याची आशा आहे. याआधी ग्रुप ऑडिओ किंना व्हिडिओ कॉल करण्यासाठी एकासोबत संपर्क साधल्यानंतर दुसऱ्याला कॉल करावा लागत होता. पण आता या फीचरमुळे कॉल करण्यापूर्वीच आपल्याला ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहेत्यांना सोबतच जोडू शकता.

What is PiP mode? (पीआयपी मोड म्हणजे काय?)
जेव्हा आपण व्हाट्सएपवरील एखाद्याने पाठवलेल्या व्हिडिओ दुव्यावर क्लिक करतातेव्हा सिस्टम तत्काळ संबंधित अॅप उघडण्यासाठी ट्रिगर करतो. नवीन वैशिष्ट्यांसहआपण चॅट विंडोवर फिरणार्या बॉक्समध्ये व्हिडिओ पाहू शकताअलीकडील बटणावर आपल्याला एकाधिक टॅप्स जतन करुन ठेवू शकता.

No comments