Page Nav

HIDE

Breaking News:

latest

The Kapil Sharma Show मध्ये दिसणार सारा आणि रणवीर सिंग | बघा टीझर

आपल्या जबरदस्त कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारा  कपिल शर्मा  पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. २९ डिसेंबरला प्रेक्षकां...

आपल्या जबरदस्त कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. २९ डिसेंबरला प्रेक्षकांना 'द कपिल शर्मा शो'चा पहिला भाग पाहता येणार आहे. याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला असून रणवीर आणि सारा या पहिल्या भागात हजेरी लावणार आहेत.

शोच्या पहिल्याच भागात सहभागी होण्याची संधी सारा अन् रणवीरला मिळाली आहे. आगामी 'सिंबाया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या दोघांसोबतच दिग्दर्शक रोहित शेट्टीदेखील या खास भागात हजेरी लावणार आहे.


येत्या २८ डिसेंबरला 'सिंबाचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे नुकताच कपिल शर्मा गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकला आहे. विवाहानंतर लगेचच त्यानं 'द कपिल शर्मा शो' च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हा भाग कपिल अन् रणवीरच्या चाहत्यांसाठी अधिक खास असणार आहे.

No comments