Page Nav

HIDE

Breaking News:

latest

K.G.F: Chapter 1: Movie Budget, Profit & Hit or Flop on Box Office Collection in Marathi

दाक्षिणात्य अभिनेता यशचा  ' केजीएफ '  हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची  ' झिरो '  सोब...

दाक्षिणात्य अभिनेता यशचा 'केजीएफहा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची 'झिरोसोबत टक्कर होती. त्यामुळेकोणता चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत यश मिळवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते. अशात आता यशने किंग खानला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

'केजीएफचे बजेट 50 कोटी इतके होते. लो बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची धमाकेदार कमाई केली आहे. त्यामुळेयशचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

'केजीएफ5 भाषांत प्रदर्शित झाला होता. हिंदी आणि इतर चार दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला. यशच्या जबरदस्त अॅक्शनमुळे प्रेक्षकांनी किंग खानला डच्चू देत 'केजीएफ'ला आपली पसंती दर्शवली. सिंबाच्या प्रदर्शनानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळेआता हा चित्रपट  किती कोटींचा गल्ला जमावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

K.G.F: Chapter 1: Movie Budget, Profit & Hit or Flop on Box Office Collection:
Last Update:- 
30 December 2018

K.G.F: Chapter 1 Movie Budget, Profit, Loss, and Status Hit or Flop?
Release Date:-
21 December 2018
Domestic:-
22.70 Crore (Hindi)
96.6 Crore Domestic Nett (All India)
Overseas:-
23.8 Crores
Total Collection:-
24.45 Crore Hindi
96.6 Crore Domestic Nett (All India)*
150.7 Crore Worldwide Gross
Budget:-
50 Crores
Profit/Loss:-
N/A
Theatrical Business Verdict:-
Super Hit as of now!

Report on Domestic and Overseas Box Office Collection
Collection of Opening Day:-
2.10 Crore Hindi
18.1 Crores Worldwide
-
Collection of Opening Weekend
9.20 Crore Hindi
59.61 Crore Worldwide Gross
.
Collection of Opening Week
16.45 Crore Hindi
84.7 Crore Domestic Nett
108.5 Crore Worldwide Gross
.
Total Collection of Domestic
24.45 Crore
96.6 Crore Domestic Nett*
150.7 Crore Worldwide Gross
.
Total Collection of Overseas
28.8 Crores
.
Lifetime Total Box Office Collection of K.G.F: Chapter 1:-
24.45 Crore Hindi
96.6 Crore Domestic Nett*
150.7 Crore Worldwide Gross
.

No comments