Page Nav

HIDE

Breaking News:

latest

IPL 2019: आठ संघातील सर्व खेळाडूंची यादी

IPL 2व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावानंतर अनेक टीमचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या 8 टीमनी एकूण...

IPL 2व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावानंतर अनेक टीमचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या 8 टीमनी एकूण 60 खेळाडूंवर बोली लावली. यातले सर्वाधिक 13 खेळाडू पंजाबच्या टीमनं विकत घेतले. म्हणजेच यावेळी पंजाबची टीम जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा अर्धी टीम नवीन असेल.

1) राजस्थानचे नवे खेळाडू: जयदेव उनाडकट (8 कोटी 40 लाख)वरुण अ‍ॅरॉन (2 कोटी 40 लाख)ओशेन थॉमस (1 कोटी 10 लाख)शशांक सिंह (30 लाख)लिआम लिविंगस्टोन (50 लाख)शुभम रांजणे (20 लाख)मनन वोहरा (20 लाख)रियान प्रयाग (20 लाख) आणि एस्टन टर्नर (50 लाख)
राजस्थाननं कायम ठेवलेले खेळाडू
अजिंक्य रहाणेकृष्णप्पा गौतमसंजू सॅमसनश्रेयस गोपाळआर्यमन बिर्लाएस मिधूनप्रशांत चोप्रास्टुअर्ट बिनीराहुल त्रिपाठीधवल कुलकर्णीमहीपाल लोमरोरजॉस बटलरबेन स्टोक्सस्टिव्ह स्मिथजोफ्रा आर्चरइश सोधी

2) कोलकाता संघ: कार्लोस ब्रॅथवेट (5 कोटी)लॉकी फर्ग्युसन (एक कोटी 60 लाख)एनरिच नॉर्च (20 लाख)निखिल नाइक (20 लाख)हॅरी गर्नी (75 लाख)पृथ्वी राज यार्रा (20 लाख)जो डेनली (1 कोटी)श्रीकांत मुंढे (20 लाख).
कायम ठेवलेले खेळाडू
दिनेश कार्तिकरॉबिन उथप्पाख्रिस लिनशुभमन गिलनितीश राणारिंकू सिंगआंद्रे रसेलसुनील नारायणशिवम मावीकुलदीप यादवपियुष चावलाकमलेश नागकोटीप्रसिद्ध कृष्णा

3) बंगळुरु संघ: शिमरोन हेटमायर (4.2 कोटी)देवदत्त पडीकल (20 लाख)शिवम दूबे (5 कोटी)हेनरिच क्लेशन (50 लाख)गुरकीरत सिंह (50 लाख)हिम्मत सिंह (65 लाख)प्रयास राय बर्मन (1 कोटी 50 लाख)अक्षदीप सिंह (3 कोटी 60 लाख)
कायम ठेवलेले खेळाडू
विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सपार्थिव पटेलवॉशिंग्टन सुंदरपवन नेगीमोईन अलीकॉलिन डी ग्रँडहोमयुजवेंद्र चहलमोहम्मद सिराजटीम साउदीउमेश यादवनवदीप सैनीकुलवंत खेरोलियानाथन कूल्टर-नाइल

4) मुंबई संघ: युवराज सिंह (1 कोटी)लसिथ मलिंगा (2 कोटी)अनमोलप्रीत सिंह (80 लाख)बरिंदर सरन( 3 कोटी 40 लाख)पंकज जासवाल (20 लाख)राशिख सलाम (20 लाख)
मुंबईनं कायम ठेवलेले खेळाडू
रोहित शर्माहार्दिक पांड्याजसप्रीत बुमराहकृणाल पांड्याइशान किशनसूर्यकुमार यादवमयांक मार्कंडेराहुल चहरअनुकूल रॉयसिद्धेश लाडआदित्य तरेक्विंटन डी कॉककायरन पोलार्डबेन कटिंगमिचेल मॅकलेनघनऍडम मिलनजेसन बेहरेनड्रॉफ

5) हैदराबाद टीम:  बेयरस्टो (2 कोटी 20 लाख)वृद्धीमान साहा ( 1 कोटी 20 लाख)मार्टिन गुप्तिल (1 कोटी)
हैदराबादनं कायम ठेवलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नरयुसुफ पठाणरशीद खानशाकिब अल हसनबिली स्टॅनलेककेन विल्यमसनमोहम्मद नबीभुवनेश्वर कुमारमनीष पांडेटी नटराजनरिकी भुईसंदीप शर्माश्रीवत्स गोस्वामीसिद्धार्थ कौलखलील अहमदतुलसी थांपीदीपक हुड्डा

6) पंजाब टीम: सॅम करन (7 कोटी 20 लाख)वरूण चक्रवर्ती (8 कोटी 40 लाख) निकोलस पूरन (4 कोटी 20 लाख)मोहम्मद शमी (4 कोटी 80 लाख)हेनरिक्स (1 कोटी)अग्निवेश अयाची (20 लाख)सरफराज खान (25 लाख)अर्शदीप सिंह(20 लाख)दर्शन नलकंडे (30 लाख)प्रभसिमरन सिंह (4 कोटी 80 लाख)एम अश्विन (20 लाख)हार्डस विल्युन (75 लाख) आणि हरप्रीत (20 लाख).
कायम ठेवलेले खेळाडू
ख्रिस गेलडेव्हिड मिलरकरुण नायरमयंक अग्रवालकेएल राहुलआर अश्विनअंकित राजपूतअँड्र्यू टायमुजीब उर रहमान

7) दिल्ली संघ: हनुमा विहारी (2 कोटी)अक्षर पटेल (5 कोटी)ईशांत शर्मा (1 कोटी दहा लाख)अंकुश बँस (20 लाख)नाथू सिंह (20 लाख)कॉलिंग इंग्राम (सहा कोटी 40 लाख)शरफेन रदरफोर्ड (2 कोटी)कीमो पाउल (50 लाख)जलज सक्सेना (20 लाख)बंडारु अय्यप्पा (20 लाख)
दिल्लीनं कायम ठेवलेले खेळाडू
श्रेयस अय्यरपृथ्वी शॉऋषभ पंतमनजोत कार्लाकॉलीन मुन्रोक्रिस मॉरीसजयंत यादवराहुल तेवटियाहर्षल पटेलअमित मिश्राकागिसो रबाडाट्रेन्ट बोल्टसंदीप लमिचनेअवेश खान

8) चेन्नई टीम: मोहित शर्मा (5 कोटी )ऋतुराज गायकवाड ( 20 लाख )
चेन्नईनं कायम ठेवलेले खेळाडू
एमएस धोनीसुरेश रैनाफॅप डुप्लेसिसमुरली विजयशेन वॉटसनरवींद्र जडेजामिचेल सॅण्टनरडेव्हिड विलीड्वॅन ब्राव्होकेदार जाधवअंबाती रायुडूसॅम बिलिंग्जहरभजन सिंगदीपक चहरकेएम असीफलुंगी एनगीडीइम्रान ताहीरकर्ण शर्माध्रुव शौरीएन जगदीशनशार्दुल ठाकूरमोनु कुमारचैतन्य बिष्णोई

No comments