Page Nav

HIDE

Breaking News:

latest

आता सरकार ठेवणार Facebook, WhatsApp चॅटिंगवर नजर

केंद्र सरकारनं  काहीच दिवसांपूर्वी वैयक्तिक कॉम्प्युटरवर नजर ठेवण्याचा अधिकार तपासयंत्रणांना दिला होता. फेसबुक ,  व्हॉटस अ‌ॅप वरून चॅटिंग कर...

केंद्र सरकारनं काहीच दिवसांपूर्वी वैयक्तिक कॉम्प्युटरवर नजर ठेवण्याचा अधिकार तपासयंत्रणांना दिला होता.

फेसबुकव्हॉटस अ‌ॅप वरून चॅटिंग करताना आता सावधानता बाळगावी लागणार आहेकारण सरकार या अ‌ॅप्स वरून चालणाऱ्या चॅटिंगवर नजर ठेवणार आहे.

सरकार आता माहिती तंत्रज्ञान कायदा 79 ची अमंलबजावणी करण्याची शक्यता आहे. हा कायदा लागू झाल्यास फेसबुकव्हॉटस अ‌ॅपट्विटरयाहूगुगलअ‌ॅमेझॉन या कंपन्यांना त्यांच्या युझर्सची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.

दरम्यानसरकारला एखादा मेसेज आक्षेपार्ह आढळल्याससरकार त्याची माहिती सोशल मीडिया कंपन्यांकडून माहिती मागवू मागवणार.

No comments