Page Nav

HIDE

Breaking News:

latest

केजीएफ चित्रपट बॉक्स-ऑफिसवर चांगलीच कमाल, कमावले एवढे कोटी..!!

दक्षिणात्या सुपरस्टार यश याचा केजीएफ चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाल दाखवत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी  18.10  कोटींची कमाई केली होती. त...

दक्षिणात्या सुपरस्टार यश याचा केजीएफ चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाल दाखवत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 18.10 कोटींची कमाई केली होती. तसेच केजीएफच्या हिंदी व्हर्जनची कमाई देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

कलेक्शनचा विचार केल्यास चित्रपटाने चार दिवसांत 60 कोटी हून अधिक कमाई केली. युकेमध्ये केजीएफने दमदार कामगिरी केली असून तीन लाख डॉलरची कमाई केली आहे. युकेमध्ये सर्वात वेगाने तीन लाख डॉलर कमावणारा केजीएप पहिला साउथ चित्रपट ठरला आहे.

केजीएफच्या हिंदी व्हर्जनने शाहरुख खानच्या झिरो चित्रपटाला देखील पछाडले आहे. केजीएफ अर्थ कोलार गोल्ड फिल्डला हिंदीमध्ये दोन कोटी 10 लाख रुपयांची ओपनिंग मिळाली होती.

No comments