Page Nav

HIDE

Breaking News:

latest

अली अब्बासने थांबवले ‘भारत’ चे शूटींग!! काय आहे नेमके कारण!

सलमान खानचा आगामी चित्रपट  ‘ भारत ’   अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटा...

सलमान खानचा आगामी चित्रपट भारत अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे. म्हणजेचदिग्दर्शक अली अब्बास जफर याने चित्रपटाचे शूटींग थांबवले आहे. 

भाईजानअली अब्बासच्या मतभेदांमुळे वा भांडणामुळे शूटींग थांबलेअसा विचार तुम्ही करत असाल तर ते चूक आहे. होयशूटींग थांबवण्यात आलेयहे खरे आहे. पण मतभेदामुळे वा भांडणामुळे नाही तर भाईजानच्या वाढदिवसामुळे. होययेत्या २७ तारखेला भाईजानचा बर्थडे आहे. आता भाईजानचा बर्थ डे असताना कोण काम करणार?

 ‘दिल्ली आणि पंजाबमधील भारत चे शेड्यूल संपले. चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल नवीन वर्षात सुरू होईल. भाई के बर्थ वाले महीने में कौन काम करता है. पर हम एडिट में लगे हुए है,’असे अली अब्बासने सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. एकंदर काय तर भाईजानच्या बर्थ डे सेलिब्रेशनची जंगी तयारी सुरू आहेहेच अली अब्बासने सांगितले आहे. आता हे सेलिब्रेशन किती जंगी होतेते बघूच.


No comments