Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'या' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय प्रभास

प्रभासचा  आगामी  साहो  चित्रपट त्रिभाषी आहे. यामध्ये प्रभास दमदार एक्शन पॅकमध्ये दिसून येणार आहे. बाहुबली चित्रपटातून प्रभास सर्वांना परिचीत...

प्रभासचा आगामी साहो चित्रपट त्रिभाषी आहे. यामध्ये प्रभास दमदार एक्शन पॅकमध्ये दिसून येणार आहे. बाहुबली चित्रपटातून प्रभास सर्वांना परिचीत झाला आहे. तो आता बॉलिवूडमध्ये साहो चित्रपटातून डेब्यू करत आहे.

साहो चित्रपट डब नसून हिंदीसह तीन भाषेत शूट करण्यात आलेला आहे. हा प्रभासचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. प्रभास देशातील सर्वाधिक पसंतीचा हिरो आहे. तसेच त्याचे चाहते जगभरात पसरलेले आहे.

No comments