Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रजनीकांतच्या '2.0' ने कमाईमध्ये बनविले अनेक रेकाॅर्ड

सुपरस्टार रंजनीकांत याच्या  रोबोट  2.0  या चित्रपटाला बाॅलीवूड किंग शाहरूख खानच्या जीरो या चित्रपटामुळे बाॅक्स आँफिसवर कमाईमध्ये कोणत्याही प...

सुपरस्टार रंजनीकांत याच्या रोबोट 2.0 या चित्रपटाला बाॅलीवूड किंग शाहरूख खानच्या जीरो या चित्रपटामुळे बाॅक्स आँफिसवर कमाईमध्ये कोणत्याही प्रकाराचे नुकसान झाले नाही. शाहरूख एकीकडे आपल्या चित्रपटासाठी चांगल्या कमाईच्या शोधात आहे तर दुसरीकडे रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0′ ने कमाईमध्ये अनेक रेकाॅर्ड बनविले आहेत.

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0′ ची ओपनिंग भव्य राहिली होती. रजनीकांतच्या फिल्म 2.0 ला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात विविध भाषेमध्ये 700 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. तर फक्त हिंदी भाषेतील व्हर्जनमध्ये या चित्रपटाने जवळजवळ 190 कोटी रूपये कमावले आहेत.

No comments