Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Birthday Special: सलमान बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

आज (  27  डिसेंबर )  सलमान खानाचा  वाढदिवस. त्यानिमित्त  जाणून घ्या आपल्या भाईजान बद्दल काही महत्वाच्या गोष्टी: 1) सलमान खानचे खरे नाव अब्दु...

आज ( 27 डिसेंबर ) सलमान खानाचा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घ्या आपल्या भाईजान बद्दल काही महत्वाच्या गोष्टी:
1) सलमान खानचे खरे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे.

2) सलमानचे वंशचे हे मूळचे अफगाणिस्तानातल्या अळाकोझाई प्रांतातील आहेत. ते इंदूरच्या होळकरांकडे कामाला असल्याने त्यांचे कुटुंब मध्य हिंदुस्थानात स्थायिक झाले होते

3) अनेकांना सलमानचा पहिला चित्रपट हा 'मैने प्यार कियाहा आहे असे वाटते. पण सलमानने 'बिवी हो तो ऐसीया चित्रपटात सहअभिनेत्याची भूमिका केली होती.

4) सलमानने काम केलेल्या 15 चित्रपटात त्याचे नाव प्रेम होते

5) सलमानचा मैने प्यार किया हा चित्रपट पाच भाषांमध्ये डब झाला होता.

6) सलमानने व त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ यांनी एकत्र सहा चित्रपट केले आहेत.

7) सलमानला ट्रायजेमिनल न्युराल्जिआ हा दुर्धर आजार आहे.

8) सलमानचे पनवेलचे फार्महाऊस हे 150 एकरवर पसरलेले आहे. या फार्महाऊसमध्ये तीन बंगलेएक स्विमींगपूलएक जिम आहे.

No comments