Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Engineering मध्ये काय असतं

Assignment, Drawing sheet, Exam  आणि  Result  शिवाय काही नसतं Assignment  म्हणजे काय असतं शुद्धलेखानाच काम असतं Drawing sheet  म्हणजे काय अस...


Assignment, Drawing sheet, Exam आणि Result शिवाय काही नसतं

Assignment म्हणजे काय असतं
शुद्धलेखानाच काम असतं
Drawing sheet म्हणजे काय असतं
काचेवरच कोरिव काम असतं
Exam म्हणजे काय असतं
एकमेकांना मदत करण्याच काम असतं
Result म्हणजे काय असतं
पार्टीला जाण्याचा कारण असतं

Electrical मध्ये काय असतं
Transformer शिवाय काय नसतं
Mechanical मध्ये काय असतं
Rankine cycle शिवाय काय नसतं
Civil मध्ये काय असतं
कराचीच्या mean sea level शिवाय काय नसतं
Production मध्ये काय असतं
Male female शिवाय काय असतं
IT मध्ये काय असतं
Copy Paste शिवाय काय नसतं
Electronics मध्ये काय असतं
पोरींशिवाय काही नसतं

First Year मध्ये काय असतं
नविन मित्र भेट्न्याचा निमित्त असतं
Second year मध्ये काय असतं
Diploma चे मित्र येण्याचा कारण असतं
Third year मध्ये काय असतं
Drop मधील मित्र येणे असतं
Last year मध्ये काय असतं
मित्रांशिवाय काही नसतं

Thats why engineering म्हणजे काय असतं
मित्र बनवन्याच काम असत

No comments