Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'सडक 2' चित्रपटाची शूटिंग सुरु, बद्रीनाथ मधे चित्रपटाची शूटिंग

25  वर्षापूर्वी   20  डिसेंबर  1991   संजय दत्त आणि पूजा दत्तचा   ' सडक '  हा सिनेमा रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा सिक्वल बनवला ...

25 वर्षापूर्वी 20 डिसेंबर 1991 संजय दत्त आणि पूजा दत्तचा 'सडकहा सिनेमा रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा सिक्वल बनवला जात आहे. सिनेमात आलिया भट्ट देखील दिसणार आहे. महेश भट्टच्या 'सडक 2′ संदर्भात महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत.

बॉलीवूडच्या मशहूर निर्देशक महेश भट्ट यांनी आपल्या आगामी चित्रपट 'Sadak 2ची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात अधिकृत घोषणा करत असताना पूजा भट्टा यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केला. त्यानंतर चित्रपटाची चर्चा सुरू झाली.

सडक2 या चित्रपटांच्या शूटिंग सुरु झाली आहे. तसेच ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विट द्वारे या चित्रपटाबाबत सांगितलेआहे कि, ' It's official.फॉक्स स्टार स्टूडियो आणि महेश भट्ट या चित्रपटांची निर्मिती करणार आहे. तसेच शूटिंग उत्तराखंड येथील बद्रीनाथ झाली आहे.

तसेच हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला आलिया भट्टसोबत महेश भट्टच्या ऑफिस बाहेर पाहिल गेले आहे 'सडक 2′ हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या 'सडक'चा सिक्वल आहे. सिनेमात संजय दत्त आणि पूजा भट्ट लीड रोलमध्ये आहे. असे सांगितले जाते आहे कीपूजा या सिनेमांत अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी देखील साकारत आहे. संजयपेक्षा पूजा भटचे पडद्यावरचे पुनरागमन ही या 'सडक 2'ची खासियत असणार आहे.

No comments